-
'आंतरराष्ट्रीय बालिका दिन (International Day of the Girl Child)' २०१२ सालापासून दरवर्षी ११ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
आंतरराष्ट्रीय स्तरावर मुलींना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रांमार्फत हा आंतरराष्ट्रीय दिवस जाहीर करण्यात आला होता.
-
'डिजीटल पिढी. आमची पिढी (Digital generation. Our generation)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'आंतरराष्ट्रीय बालिका दिनाची (International Day of the Girl Child)' थीम आहे.