-
दरवर्षी ११ नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय शिक्षण दिन (National Education Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त सदर दिवस साजरा केला जातो.
-
२००८ साली मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत या दिवसाची घोषणा करण्यात आली होती.