• 'राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिन (National Human Trafficking Awareness Day)' दरवर्षी ११ जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • मानवी तस्करी पीडितांच्या दुर्दशेबद्दल जागरुकता निर्माण करणे तसेच त्यांच्या अधिकारांना प्रोत्साहन देऊन संरक्षण करणे हा सदर दिवसाचा मुख्य उद्देश आहे.