-
उत्तर प्रदेशने चंदीगडवर विजय मिळवून ११ व्या 'हॉकी इंडिया ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिपच्या (Hockey India Junior National Championship)' विजेतेपदाचा मुकुट प्राप्त केला आहे.
ठळक मुद्दे
-
तमिळनाडूच्या कोविलपट्टी येथे झालेल्या अंतिम सामन्यात उत्तर प्रदेशने ही कामगिरी केली आहे.
-
उत्तर प्रदेश हॉकीने आपला अपराजित विक्रम कायम राखला आहे.