• दरवर्षी ११ डिसेंबर रोजी 'युनिसेफ दिन (UNICEF Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • मुलांचे जीवन वाचवून त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत करणे तसेच त्यांचे जीवन वाचविण्याविषयी जागरुकता निर्माण करणे या मुख्य उद्देशासाठी सदर दिवस .

  • 'गेल्या २ वर्षात साथीच्या रोगांमुळे अनुभवलेल्या व्यत्यय आणि शिकण्याच्या तोट्यातून मुलांना सावरण्यात मदत करणे (to help children recover from interruptions and learning losses experienced through pandemics in the last two years)' ही यंदाच्या या दिवसाची या वर्षाची थीम आहे.

UNICEF बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UNICEF म्हणजेच United Nations International Children's Emergency Fund अर्थात संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय मुलांचा आपत्कालीन निधी होय.

  • प्रमुख: कॅथरीन रसेल सध्या UNICEF च्या प्रमुख पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: ११ डिसेंबर १९४६ रोजी UNICEF ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UNICEF चे मुख्यालयाचे ठिकाण आहे.