-
दरवर्षी ११ डिसेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय पर्वत दिन (International Mountain Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
पर्वतांच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करणे तसेच जगभरातील पर्वतीय लोकांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे युती या महत्वपूर्ण उद्देशांसाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
'शाश्वत पर्वतीय पर्यटन (Sustainable mountain tourism)' ही यंदाच्या 'आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाची' थीम आहे.