-
दरवर्षी १० नोव्हेंबर रोजी 'शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन (World Science Day for Peace and Development)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
समाजात विज्ञानाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
२०२१ सालची ही जागतिक विज्ञान दिनाची २० वी आवृत्ती आहे.
UNESCO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स हे UNESCO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
संस्थेचे प्रमुख: ऑड्रे अझोले हे सध्या UNESCO च्या प्रमुख पदावर विराजमान आहेत.
-
स्थापना वर्ष: १९४५ साली UNESCO ची स्थापना करण्यात आली होती.