• २००६ पासून जागतिक स्तरावर भाषेचा प्रचार करण्यासाठी दरवर्षी १० जानेवारी रोजी 'जागतिक हिंदी दिन (World Hindi Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • १० जानेवारी १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यामार्फत उद्घाटन करण्यात आलेल्या पहिल्या जागतिक हिंदी परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त सदर दिवस साजरा करण्यात येतो.

  • पहिला जागतिक हिंदी दिवस २००६ साली माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत साजरा करण्यास सुरुवात झाली.