-
दरवर्षी १० डिसेंबर रोजी 'मानवी हक्क दिन (Human Rights Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सदर दिवस हा १० डिसेंबर १९४८ रोजी अस्तित्वात आला होता.
-
या दिवशी संयुक्त राष्ट्रांमार्फत मानवाधिकारांची सार्वत्रिक घोषणा स्वीकारण्यात आली होती.
-
'समानता - असमानता कमी करणे, मानवी हक्कांची प्रगती करणे (EQUALITY – Reducing inequalities, advancing human rights)' ही यंदाच्या २०२१ सालच्या मानवी हक्क दिनाची थीम आहे.