• पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच १०० व्या ‘किसान रेल (Kisan Rail)’ ला हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • महाराष्ट्रातील सांगोला ते पश्चिम बंगालमधील शालीमारपर्यंत सदर किसान रेल धावणार आहे.

  • फळे, भाज्या, दूध यांसारख्या नाशवंत वस्तू संपूर्ण सुरक्षिततेसह पोहचविण्यासाठी किसान रेल ही एक शीतगृह (cold storage) म्हणून कार्य करेल अशी अपेक्षा आहे.

  • महाराष्ट्रातील देवळाली ते बिहारमधील दानापूरपर्यंत पहिली किसान रेल सुरू करण्यात आली होती जी मुझफ्फरपूरपर्यंत वाढवली गेली.