• दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी 'जागतिक मृत्यूदंडविरोधी दिन (World Day Against the Death Penalty)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • 'स्त्रियांना फाशीची शिक्षा: एक अदृश्य वास्तव (Women Sentenced to Death: An Invisible Reality)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'जागतिक मृत्यूदंडविरोधी दिनाची' थीम आहे

  • २००३ साली सदर दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.