-
नाशवंत वस्तूंच्या वाहतुकीसाठी भारतीय रेल्वेने आजपासून आपल्या पहिल्यावहिल्या 'किसान रेल' ची सेवा सुरू केली आहे.
ठळक मुद्दे
-
भारताची पहिली ‘किसान रेल’ महाराष्ट्रातील नाशिकमधील देवळाली पासून निघून बिहारमधील दानापूर दरम्यान प्रवास पूर्ण करेल.
-
सदर रेल्वे ३१ तासांत १५१९ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करेल असे नियोजित आहे.
-
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते या रेल्वेचे उदघाटन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपन्न केले जाईल.