MyCurrentAffairs.com • Competitive Exam Prep
1.
'मी वनवासी' हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे ?
बाबुराव बागुल
सिंधुताई सपकाळ
इंदिरा संत
बा. सी. मर्ढेकर
2.
'उठा राष्ट्रवीर हो. सज्ज व्हा उठा चला.' या वाक्याचा रस ओळखा.
हास्यरस
रौद्ररस
शृंगार रस
वीररस
3.
'नवकोट नारायण' या आलंकारिक शब्दासाठी खालील पर्यायांतून योग्य शब्द निवडा.
नऊ कोट परिधान करणारा नारायण
पराक्रमी मनुष्य
खूप श्रीमंत
ढोंगी मनुष्य
4.
खालीलपैकी 'पाणी' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द निवडा.
नीर
अंबू
उदक
पर्ण
5.
खालीलपैकी 'कृपण' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असणारा पर्याय निवडा.
सृपण
कंजूष
उदार
कृतज्ञ
6.
योग्य समूहदर्शक शब्द निवडा.
जसा वाद्यांचा वृंद तसा केळ्यांचा ______.
कुंज
लोंगर
ढीग
घोस
7.
खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्दशक्ती चा पर्याय निवडा.
एखाद्या शब्दाच्या उच्चाराबरोबर विशिष्ट वस्तू, पदार्थ डोळ्यासमोर येतो. ती शब्दशक्ती म्हणजेच _____.
लक्षणा
व्यंजना
अभिधा
निरुद्ध
8.
'देवयानीने सुरेल गाणे म्हटले.' या वाक्यातील 'सुरेल' शब्द खालीलपैकी काय दर्शवितो ?
विधेय पूरक
उद्देश्य
कर्म विस्तार
विधेय विस्तार
9.
'अडकित्ता' हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आला आहे ?
फारसी
अरबी
पोर्तुगीज
कानडी
10.
'यथाशक्ती' या शब्दातील योग्य समास खालील पर्यायांमधून निवडा.
समाहार द्वंद्व समास
अव्ययीभाव समास
तत्पुरुष समास
कर्मधारय समास