मराठी व्याकरण सराव टेस्ट - २ | Marathi Grammar Practice Test - 2

1.

खालील पर्यायांपैकी 'संयुक्त स्वर' कोणता आहे ते ओळखा.

2.

मराठीतील एक आद्य ग्रंथ असणाऱ्या 'विवेकसिंधू' या ग्रंथाचे लेखन खालीलपैकी कोणी केले आहे ?

3.

'सत् + मान' या संधीविग्रहाची योग्य संधी खालील पर्यायांमधून निवडा.

4.

खालीलपैकी 'विळी' या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते आहे ?

5.

पुढे दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा.

मुलांनो ! सावकाश जा.

6.

खालीलपैकी 'पुस्तकांना' या शब्दाचे योग्य सामान्य रूप कोणते आहे ?

7.

पुढे दिलेल्या वाक्यातील 'चढवतो' या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

वाक्य: रामला एवढा डोंगर चढवतो.

8.

'घरावरून हत्ती गेला.' या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ते ओळखा.

9.

खालीलपैकी लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द निवडा.

10.

'केशवसुत' या टोपणनावाने खालीलपैकी कोण ओळखले जातात ?