मराठी व्याकरण सराव टेस्ट - १ | Marathi Grammar Practice Test - 1

1.

खालीलपैकी कोणाला 'मराठी भाषेचे पाणिनी' म्हणून ओळखले जाते ?

2.

'इ' हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारात येतो ?

3.

खालीलपैकी 'चिदानंद' या शब्दाचा योग्य विग्रह कोणता आहे ?

4.

खालीलपैकी 'डोळा' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द निवडा.

5.

'घेणाऱ्याचे काय जाते ?' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

6.

'मेंढी' या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा.

7.

'त, इ, आ' हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत ?

8.

'केलेले उपकार न जाणणारा' या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा.

9.

'बुडत्याचा पाय खोलात' या म्हणीचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे ?

10.

खालीलपैकी 'उथळ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ?