सामान्य अध्ययन (GS) सराव टेस्ट - ५ । GS Practice Test - 5

1.

खालीलपैकी कोणत्या वर्षी पहिली पंचवार्षिक योजना सुरु झाली होती ?

2.

महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे ?

3.

खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतामध्ये हरितक्रांतीची सुरुवात झाली होती ?

4.

रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते ?

5.

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 'सहस्त्रकुंड' नावाचा धबधबा आहे ?

6.

खालीलपैकी कोणाला 'भारतातील धवलक्रांतीचे जनक' म्हणून संबोधले जाते ?

7.

खालीलपैकी कोण मिस वर्ल्ड बनलेली पहिली भारतीय महिला आहे ?

8.

आकारमानाने सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता आहे ?

9.

'पद्मा, मधु, सोना' या खालीलपैकी कोणत्या पिकाच्या जाती आहेत ?

10.

खालीलपैकी झारखंड या राज्याची राजधानी कोणती आहे ?