सामान्य अध्ययन (GS) सराव टेस्ट - ४ । GS Practice Test - 4

1.

खालीलपैकी सिक्कीम राज्याची राजधानी कोणती आहे ?

2.

खालीलपैकी कोणत्या दिवशी 'राष्ट्रीय विज्ञान दिन' साजरा करण्यात येतो ?

3.

खालीलपैकी कोणत्या खेळामध्ये 'चेकमेट' ही संकल्पना वापरण्यात येते ?

4.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?

5.

शरीरातील खालीलपैकी कोणत्या अवयवाच्या बिघाडामुळे 'मधुमेह' हा विकार उद्भवतो ?

6.

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे ?

7.

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम स्थित आहे ?

8.

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने 'एक गाव एक पाणवठा' या मोहिमेचे नेतृत्व केले होते ?

9.

खालीलपैकी कोणाला 'भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक' असे म्हटले जाते ?

10.

महाराष्ट्र राज्यामध्ये केव्हापासून 'त्रिस्तरीय पंचायत राज'ची सुरुवात झाली होती ?