सामान्य अध्ययन (GS) सराव टेस्ट - ३ । GS Practice Test - 3

1.

गोदावरी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो ?

2.

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कार्ला नावाचे गुफा मंदिर आहे ?

3.

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे ?

4.

अनुवंशिकता खालीलपैकी कोणत्या गुणसुत्रांद्वारे सूचित होते ?

5.

खालीलपैकी कोणत्या दिवशी 'जागतिक लोकसंख्या दिन' साजरा करण्यात येतो ?

6.

खालीलपैकी भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय होते ?

7.

'रसायनांचा राजा' म्हणून खालीलपैकी कोणते रसायन ओळखले जाते ?

8.

खालीलपैकी सस्तन पक्षी कोणता आहे ते ओळखा.

9.

'डेसिबल' ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे ?

10.

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) मुख्यालय आहे ?