MyCurrentAffairs.com • Competitive Exam Prep
1.
खालीलपैकी विद्युतप्रवाह मोजणीसाठी वापरण्यात येणारे उपकरण कोणते आहे ?
अल्टीमीटर
बॅरोमीटर
अँपियर
अॅमीटर
2.
खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने 'सेफ्टी लॅम्प' चा शोध लावला होता ?
न्यूटन
आईन्स्टाईन
हंम्प्रे डेव्ही
थॉमस एडिसन
3.
दिलेल्या पर्यायांपैकी 'साधे मीठ' याचे शास्त्रीय नाव कोणते आहे ?
सोडियम क्लोराईड
कॅल्शियम क्लोराईड
सोडियम सल्फेट
कॉपर क्लोराईड
4.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात येते ?
महाराष्ट्र
कर्नाटक
आसाम
मध्य प्रदेश
5.
सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने केली होती ?
न्यायमूर्ती रानडे
महात्मा फुले
शाहू महाराज
महात्मा गांधी
6.
खालीलपैकी कोणते कलम हे राष्ट्रपतींच्या वटहूकुम काढण्याच्या अधिकाराशी संबंधित आहे ?
कलम ७२
कलम ३६८
कलम १२३
कलम ११०
7.
अकबराच्या दरबारातील नवरत्नांच्या यादीमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश होत नाही ?
मानसिंग
अबुल फजल
अबुल फैजी
मलिक अंबर
8.
१९३४ साली खालीलपैकी कोणत्या नेत्याने समाजवादी काँग्रेसची स्थापना केली होती ?
पंडित नेहरू
जयप्रकाश नारायण
सरदार पटेल
9.
खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये हिराकूड हा जलविद्युत प्रकल्प आहे ?
ओडीशा
पश्चिम बंगाल
राजस्थान
10.
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये 'ताडोबा' हे राष्ट्रीय उद्यान आहे ?
कोल्हापूर
चंद्रपूर
नाशिक
नागपूर