MyCurrentAffairs.com • Competitive Exam Prep
1.
खालीलपैकी 'भूदान चळवळीचे जनक' म्हणून कोणाचा उल्लेख करण्यात येतो ?
सुभाषचंद्र बोस
विनोबा भावे
महर्षी कर्वे
महात्मा गांधी
2.
खालीलपैकी कशाच्या मापनासाठी 'बॅरोमीटर' हे उपकरण वापरण्यात येते ?
वायूचा दाब
समुद्रसपाटीपासून उंची
वायूचा वेग
हवेची घनता
3.
खालीलपैकी 'रास्तगोफ्तार' या वृत्तपत्राशी संबंधित व्यक्ती शोधा.
मौलाना आझाद
फिरोजशहा मेहता
लाला लजपतराय
दादाभाई नौरोजी
4.
खालीलपैकी सूर्य मंडळातील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे ?
शनि
प्लूटो
गुरु
नेपच्यून
5.
खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागून नाही ?
ओडीशा
आंध्र प्रदेश
कर्नाटक
छत्तीसगड
6.
'सत्यशोधक समाजाची' स्थापना खालीलपैकी कोणी केली होती ?
राजा राममोहन रॉय
महात्मा फुले
गोपाळ गणेश आगरकर
7.
तापमापीमध्ये खालीलपैकी कोणता धातू वापरण्यात येतो ?
लोह
पारा
अल्कोहोल
जस्त
8.
खालीलपैकी कोणत्या पिकाला 'पांढरे सोने' असे संबोधले जाते ?
गहू
ज्वारी
कापूस
ऊस
9.
ICS परीक्षा उत्तीर्ण होणारे खालीलपैकी पहिले भारतीय व्यक्ती कोण होते ?
सी. राजगोपालाचारी
सुरेंद्रनाथ बॅनर्जी
सत्येंद्रनाथ टागोर
10.
खालीलपैकी कोणत्या वेदाला 'भारतीय संगीताचा पाया' असे म्हटले जाते ?
ऋग्वेद
अथर्ववेद
सामवेद
यजुर्वेद