जागतिक हृदय महासंघ (World Heart Federation)

WHF बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: WHF म्हणजेच 'World Heart Federation' अर्थात 'जागतिक हृदय महासंघ' होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: जिनिव्हा, स्वित्झर्लंड हे WHF च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  •  सध्याचे अध्यक्ष: राजीव गुप्ता हे सध्या WHF च्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.