आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघ (International Chess Federation)
आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघाबाबत (International Chess Federation) महत्वपूर्ण माहिती
-
अध्यक्ष: अर्काडी ड्वोरकोविच हे सध्या आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघाच्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: लॉझने, स्वित्झर्लंड हे सदर महासंघाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: २० जुलै १९२४ रोजी महासंघाची स्थापना करण्यात आली होती.
-
सदस्यत्व: १९५ राष्ट्रीय संघटना या आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघाच्या सदस्य आहेत.