कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO)

EPFO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: EPFO म्हणजेच Employees’ Provident Fund Organisation अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना होय.

  • मुख्य कार्यकारी अधिकारी: सुनील बर्थवाल हे सध्या EPFO च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर आहेत.

  • स्थापना वर्ष: ४ मार्च १९५२ मध्ये EPFO ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे EPFO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.