भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघ

भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • अध्यक्ष: आदिले जे. सुमरीवाला हे सध्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १९४६ साली भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे सदर संस्थेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.