APRACA

APRACA बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: APRACA म्हणजेच Asia Pacific Rural and Agricultural Credit Association अर्थात आशिया पॅसिफिक ग्रामीण आणि कृषी पत संघटना होय.

  • स्थापना वर्ष: १९७७ साली APRACA ची स्थापना करण्यात आली होती.

  • प्रतिनिधित्व: APRACA आशिया-पॅसिफिक प्रदेशातील २१ देशांचे प्रतिनिधित्व करते.