अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF)

AIFF बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: AIFF म्हणजेच All India Football Federation अर्थात अखिल भारतीय फुटबॉल महासंघ होय.

  • स्थापना वर्ष: १९३७ साली AIFF ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: दिल्ली येथे AIFF चे मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अध्यक्ष: प्रफुल पटेल हे सध्या AIFF च्या अध्यक्षस्थानी विराजमान आहेत.

  • उपाध्यक्ष: सुब्रत दत्ता हे सध्या AIFF च्या उपाध्यक्षस्थानी विराजमान आहेत.