अखिल भारतीय बुद्धीबळ महासंघ (AICF)

AICF बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: AICF म्हणजेच All India Chess Federation अर्थात अखिल भारतीय बुद्धीबळ महासंघ होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: चेन्नई हे AICF च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १९५१ साली AICF ची स्थापन करण्यात आली होती.