-
अंतिम फेरीत भारताचा पराभव करून बांगलादेशच्या महिला संघाने नुकतेच 'SAFF १९ वर्षांखालील महिला चॅम्पियनशिपचे (SAFF U 19 Women’s Championship)' जेतेपद पटकाविले आहे.
ठळक मुद्दे
-
बांगलादेशच्या शाहेदा अक्तर रिपा हिने स्पर्धेत सर्वाधिक गोल केले.
-
तिला ‘सर्वात मौल्यवान खेळाडू (most valuable player)’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
-
सदर महिला चॅम्पियनशिपची दुसरी आवृत्ती होती.