-
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्यामार्फत नुकतीच भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतची उत्तराखंडच्या ब्रँड अॅम्बेसेडर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
२४ वर्षीय पंत सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे
उत्तराखंड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: ९ नोव्हेंबर २००० साली उत्तराखंड राज्याची स्थापना झाली होती.
-
मुख्यमंत्री: पुष्कर सिंग धामी हे सध्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.
-
राज्यपाल: गुरमित सिंग हे सध्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.
-
राजधानी: उत्तराखंड राज्याच्या गैरसैंण (उन्हाळी) आणि देहरादून (हिवाळी) अशा २ राजधान्या आहेत.