• गुजरात राज्यामधील हडप्पाकालीन धोलवीरा महानगराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • सध्या धोलवीरा हे गुजरातमधील तिसरे तर भारतातील ४० वे जागतिक वारसा स्थळ ठरले आहे.

गुजरातमधील जागतिक वारसा स्थळे

  • धोलवीरा

  • चंपानेर

  • राणी की बाव

गुजरात राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: विजयभाई आर. रुपाणी हे सध्या गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.

  • राज्यपाल: आचार्य देव व्रत हे सध्या गुजरातच्या राज्यपाल पदावर आहेत.

  • स्थापना वर्ष: १ मे १९६० रोजी गुजरात राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी: गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने गुजरातचा देशात ५ वा क्रमांक लागतो.