• दिव्या हेगडे यांनी नुकताच २०२१ च्या प्रादेशिक आशिया-पॅसिफिक महिला सक्षमीकरण तत्त्व पुरस्कार सोहळ्यात 'नेतृत्व वचनबद्धतेसाठी (Award for Leadership Commitment )' UN महिला पुरस्कार जिंकला आहे.

ठळक मुद्दे

  • हेगडे या कर्नाटकातील उडुपी येथील भारतीय हवामान कृती उद्योजक आहेत.

  • त्यांच्या संस्थेमार्फत हवामान कृती प्रयत्नांद्वारे लैंगिक समानता वाढवण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांसाठी त्यांना मान्यता मिळाली आहे.