• महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांच्यामार्फत नुकतेच तुहिन ए सिन्हा लिखित तसेच अंकिता वर्मा सह-लिखित ‘द लीजेंड ऑफ बिरसा मुंडा (The Legend of Birsa Munda)’ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तक ही एक अल्प प्रसिद्धी मिळालेल्या आदिवासी नायक बिरसा मुंडा यांची कथा आहे

  • त्यांनी आपल्या आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी जुलमी ब्रिटिश राजवटीविरुद्ध धैर्याने लढा दिला होता.