'मिशन शक्ती लिव्हिंग लॅब' चे अनावरण करण्यासाठी ओडिशाचा UNCDF सोबत करार
By Mycurrentaffairs.com | Published On: Dec 16, 2021 10:00 AM | Category : समित्या, आयोग व करार
to-launch-“Mission-Shakti-Living-Lab”-Odisha-tie-up-with-UNCDF.jpg
'मिशन शक्ती लिव्हिंग लॅब' चे अनावरण करण्यासाठी ओडिशाचा UNCDF सोबत करार (Image Source: Odisha Bytes)

  • ओडिशामार्फत नुकताच 'युनायटेड नेशन्स कॅपिटल डेव्हलपमेंट फंडसोबत (United Nations Capital Development Fund - UNCDF)' महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी 'मिशन शक्ती लिव्हिंग लॅब (Mission Shakti Living Lab)' सुरू करण्यासाठी करार करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • सदर योजनेअंतर्गत महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील अशी अपेक्षा आहे.

  • महिलांची स्वायत्तता तसेच आर्थिक स्वातंत्र्याशी संबंधित अडथळे या योजनेमुळे दूर होतील अशी अपेक्षा आहे.

ओडीशा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्यपाल: गणेशीलाल हे सध्या ओडीशा राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • मुख्यमंत्री: नवीन पटनाईक हे सध्या ओडीशा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १ एप्रिल १९३६ रोजी ओडीशाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: भुवनेश्वर ही ओडीशा राज्याची राजधानी आहे.


Sponsored Content

Related Current Affairs

उत्तर प्रदेशमधील राणीपूर ठरला ५३ वा व्याघ्रप्रकल्प...

उत्तर प्रदेशमधील राणीपूर ठरला ५३ वा व्याघ्रप्रकल्प... जगातील वाघांपैकी ८० टक्के वाघ एकट्या भारतात आढळतात. जगभरातील वाघांची संख्या कमी होत असताना भारतातील व्याघ्र प्रक्ल्पांमुळे Read More...
04, Nov 2022

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां इलाबेन भट कालवश

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां इलाबेन भट कालवश कोण होत्या इलाबेन भट? ज्येष्ठ महिला हक्क कार्यकर्त्यां आणि ‘सेल्फ एम्प्लॉइड वुमेन्स असोसिएशन’च्या (सेवा) संस्थापिका होत्या. त्या Read More...
03, Nov 2022

डीआरडीओ(DRDO) कडून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

डीआरडीओ(DRDO) कडून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काय आहे इंटरसेप्टर क्षेपणास्त्र? हे एक लांब पल्ल्याचे ‘एडी-१’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे जे हल्ला करणाऱ्या क्षेपणास Read More...
03, Nov 2022

स्टील मॅन ऑफ इंडिया जेजे इराणी काळाच्या पडद्याआड

स्टील मॅन ऑफ इंडिया जेजे इराणी काळाच्या पडद्याआड ‘स्टील मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे जमशेद जे इराणी यांचे वयाच्या ८६ वर्षी निधन झाले.   जून २०११ मध्ये टाटा स्टीलच्या सं Read More...
01, Nov 2022

लडाख संघाने जिंकली २०२२ सालची ९ वी 'राष्ट्रीय महिला आईस हॉकी चॅम्पियनशिप'

लडाखच्या महिला संघाने नुकतीच हिमाचल प्रदेशमधील ९ वी 'राष्ट्रीय महिला आईस हॉकी चॅम्पियनशिप (National Women Ice Hockey Championship)' जिंकली आहे. ठळक मुद्दे Read More...
25, Jan 2022