BPR&D मार्फत AICTE सोबत सामंजस्य करार करून 'मंथन २०२१' या भारतातील पहिल्या हॅकेथॉनचे अनावरण
By Mycurrentaffairs.com | Published On: Aug 29, 2021 09:00 AM | Category : समित्या, आयोग व करार
to-launch-India’s-first-hackathon-“MANTHAN-2021”-BPR&D-collaborates-with-AICTE.jpg
BPR&D मार्फत AICTE सोबत सामंजस्य करार करून 'मंथन २०२१' या भारतातील पहिल्या हॅकेथॉनचे अनावरण (Image Source: NewsOnAIR)

  • 'अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (All India Council for Technical Education - AICTE)' सहकार्याने 'पोलिस संशोधन आणि विकास ब्युरोमार्फत (The Bureau of Police Research and Development - BPR&D)' नुकतेच 'MANTHAN २०२१' या भारतातील पहिल्या हॅकेथॉनचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • देशाच्या गुप्तचर संस्थांना भेडसावणाऱ्या २१ व्या शतकातील सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना व तंत्रज्ञान उपाय ओळखणे तसेच या संस्थांना सक्षम बनवणे हे सदर हॅकेथॉनचे मुख्य उद्दिष्ट आहे.

AICTE बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: AICTE म्हणजेच 'All India Council for Technical Education' अर्थात 'अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद' होय.

  • स्थापना वर्ष: १९४५ साली AICTE ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे AICTE च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सध्याचे अध्यक्ष: अनिल सहस्रबुद्धे हे सध्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.


Sponsored Content

Related Current Affairs

उत्तर प्रदेशमधील राणीपूर ठरला ५३ वा व्याघ्रप्रकल्प...

उत्तर प्रदेशमधील राणीपूर ठरला ५३ वा व्याघ्रप्रकल्प... जगातील वाघांपैकी ८० टक्के वाघ एकट्या भारतात आढळतात. जगभरातील वाघांची संख्या कमी होत असताना भारतातील व्याघ्र प्रक्ल्पांमुळे Read More...
04, Nov 2022

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां इलाबेन भट कालवश

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां इलाबेन भट कालवश कोण होत्या इलाबेन भट? ज्येष्ठ महिला हक्क कार्यकर्त्यां आणि ‘सेल्फ एम्प्लॉइड वुमेन्स असोसिएशन’च्या (सेवा) संस्थापिका होत्या. त्या Read More...
03, Nov 2022

डीआरडीओ(DRDO) कडून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

डीआरडीओ(DRDO) कडून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काय आहे इंटरसेप्टर क्षेपणास्त्र? हे एक लांब पल्ल्याचे ‘एडी-१’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे जे हल्ला करणाऱ्या क्षेपणास Read More...
03, Nov 2022

स्टील मॅन ऑफ इंडिया जेजे इराणी काळाच्या पडद्याआड

स्टील मॅन ऑफ इंडिया जेजे इराणी काळाच्या पडद्याआड ‘स्टील मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे जमशेद जे इराणी यांचे वयाच्या ८६ वर्षी निधन झाले.   जून २०११ मध्ये टाटा स्टीलच्या सं Read More...
01, Nov 2022

लडाख संघाने जिंकली २०२२ सालची ९ वी 'राष्ट्रीय महिला आईस हॉकी चॅम्पियनशिप'

लडाखच्या महिला संघाने नुकतीच हिमाचल प्रदेशमधील ९ वी 'राष्ट्रीय महिला आईस हॉकी चॅम्पियनशिप (National Women Ice Hockey Championship)' जिंकली आहे. ठळक मुद्दे Read More...
25, Jan 2022