• अनुकृती उपाध्याय यांच्या 'किंटसुगी (Kintsugi)' नावाच्या कादंबरीसाठी 'सर्वोत्कृष्ट काल्पनिक पुस्तक (Best Book of Fiction)' श्रेणीमध्ये 'सुशीला देवी पुरस्कार (Sushila Devi Award)' २०२१ जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • 'फोर्थ इस्टेटमार्फत (Fourth Estate)' त्यांचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

  • सदर पुरस्कार हा 'श्री. रतनलाल फाउंडेशनमार्फत' स्थापन करण्यात आला आहे.