तमिळनाडूने पटकाविले सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे जेतेपद
By Mycurrentaffairs.com | Published On: Nov 24, 2021 15:00 PM | Category :
क्रीडा विश्व घडामोडी
तमिळनाडूने पटकाविले सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे जेतेपद (Image Source: IndiaTV News)
-
तमिळनाडूने कर्नाटकचा पराभव करत नुकताच सय्यद मुश्ताक अली करंडक जिंकला आहे.
ठळक मुद्दे
-
अंतिम सामन्यात तमिळनाडूने १५२ धावांचा पाठलाग करून कर्नाटकचा पराभव केला.
-
फलंदाज एम. शाहरुख खानने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून तमिळनाडूला टी-२० विजेतेपद मिळवून देण्यास मदत केली.
-
सय्यद मुश्ताक अली स्पर्धा जिंकण्याची तमिळनाडूची ही तिसरी वेळ आहे.
Sponsored Content
Related Current Affairs
गाझियाबादने भारतातील पहिले प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बाँड लाँच केले.
स्वच्छ भारत मिशन-शहरी यांच्या अनुषंगाने, गाझियाबादने भारतातील पहिले प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड जारी करण्यात पुढाकार घेतला आहे, ज्याने एका नाविन्यपूर्ण तृतीयक सांडपाणी प्रक्रिय
Read More...
01, May 2025
पोलारिस डॉन अंतराळवीर मोहिमेचा 31 जुलै रोजी प्रक्षेपण दिवस
31 जुलै रोजी, स्पेस एक्स पोलारिस डॉन मिशन लाँच करण्याची योजना आखत आहे. या मोहिमेत अब्जाधीश जेरेड इसाकमन यांचा भाग असेल आणि हे त्यांचे दुसरे अंतराळ उड्डाण असेल.
या मोहिमेदरम्यान
Read More...
06, Jul 2024
उत्तर प्रदेशमधील राणीपूर ठरला ५३ वा व्याघ्रप्रकल्प...
उत्तर प्रदेशमधील राणीपूर ठरला ५३ वा व्याघ्रप्रकल्प...
जगातील वाघांपैकी ८० टक्के वाघ एकट्या भारतात आढळतात. जगभरातील वाघांची संख्या कमी होत असताना भारतातील व्याघ्र प्रक्ल्पांमुळे
Read More...
04, Nov 2022
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां इलाबेन भट कालवश
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां इलाबेन भट कालवश
कोण होत्या इलाबेन भट?
ज्येष्ठ महिला हक्क कार्यकर्त्यां आणि ‘सेल्फ एम्प्लॉइड वुमेन्स असोसिएशन’च्या (सेवा) संस्थापिका होत्या. त्या
Read More...
03, Nov 2022
डीआरडीओ(DRDO) कडून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
डीआरडीओ(DRDO) कडून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
काय आहे इंटरसेप्टर क्षेपणास्त्र?
हे एक लांब पल्ल्याचे ‘एडी-१’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे जे हल्ला करणाऱ्या क्षेपणास
Read More...
03, Nov 2022




