-
ITBP महासंचालक संजय अरोरा यांच्याकडे नुकताच 'सशस्त्र सीमा बलाचा (Sashastra Seema Bal - SSB)' अतिरिक्त कार्यभार सुपूर्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
मावळते प्रमुख कुमार राजेश चंद्र निवृत्त होणार आहेत.
-
अरोरा हे तमिळनाडू केडरचे १९८८ बॅचचे अधिकारी आहेत.