-
न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
ठळक मुद्दे
-
टेलर बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत अंतिम सामना खेळेल.
-
डॅनियल व्हिटोरीच्या न्यूझीलंडसाठी ११२ कसोटी सामने खेळण्याच्या विक्रमाशी टेलरची बरोबरी होईल.
-
न्यूझीलंडकडून सर्व तिन्ही प्रकारांमध्ये १०० हून अधिक सामने खेळणारा तो पहिला क्रिकेटर आहे.