-
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत नुकतीच अतुल कुमार गोयल यांची 'पंजाब नॅशनल बँकेच्या (Punjab National Bank - PNB)' नूतन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
गोयल UCO बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत.
-
गोयल हे मल्लिकार्जुन राव यांची जागा घेतील.