• जयंत घोषाल लिखित तसेच अरुणव सिन्हा अनुवादित 'ममता: बियॉन्ड २०२१ (Mamata: Beyond २०२१)' नावाच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तकाचे प्रकाशन ५ जानेवारी २०२२ रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या वाढदिवसादिवशी करण्यात आले आहे.