युनेस्कोमार्फत कोलकात्याच्या दुर्गापूजेला अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता जाहीर
By Mycurrentaffairs.com | Published On: Dec 16, 2021 18:00 PM | Category :
सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक घडामोडी
युनेस्कोमार्फत कोलकात्याच्या दुर्गापूजेला अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता जाहीर (Image Source: Hindustan Times)
-
युनेस्कोमार्फत कोलकाता येथील 'दुर्गा पूजा' ला २०२१ सालच्या 'अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या (Intangible Cultural Heritage)' यादीमध्ये मान्यता जाहीर करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर कृतीमुळे ३३१ वर्षे जुन्या शहराच्या तसेच पश्चिम बंगाल राज्याच्या सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे.
UNESCO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स हे UNESCO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
संस्थेचे प्रमुख: ऑड्रे अझोले हे सध्या UNESCO च्या प्रमुख पदावर विराजमान आहेत.
-
स्थापना वर्ष: १९४५ साली UNESCO ची स्थापना करण्यात आली होती.
Sponsored Content
Related Current Affairs
उत्तर प्रदेशमधील राणीपूर ठरला ५३ वा व्याघ्रप्रकल्प...
उत्तर प्रदेशमधील राणीपूर ठरला ५३ वा व्याघ्रप्रकल्प...
जगातील वाघांपैकी ८० टक्के वाघ एकट्या भारतात आढळतात. जगभरातील वाघांची संख्या कमी होत असताना भारतातील व्याघ्र प्रक्ल्पांमुळे
Read More...
04, Nov 2022
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां इलाबेन भट कालवश
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां इलाबेन भट कालवश
कोण होत्या इलाबेन भट?
ज्येष्ठ महिला हक्क कार्यकर्त्यां आणि ‘सेल्फ एम्प्लॉइड वुमेन्स असोसिएशन’च्या (सेवा) संस्थापिका होत्या. त्या
Read More...
03, Nov 2022
डीआरडीओ(DRDO) कडून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
डीआरडीओ(DRDO) कडून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
काय आहे इंटरसेप्टर क्षेपणास्त्र?
हे एक लांब पल्ल्याचे ‘एडी-१’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे जे हल्ला करणाऱ्या क्षेपणास
Read More...
03, Nov 2022
स्टील मॅन ऑफ इंडिया जेजे इराणी काळाच्या पडद्याआड
स्टील मॅन ऑफ इंडिया जेजे इराणी काळाच्या पडद्याआड
‘स्टील मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे जमशेद जे इराणी यांचे वयाच्या ८६ वर्षी निधन झाले.
जून २०११ मध्ये टाटा स्टीलच्या सं
Read More...
01, Nov 2022
लडाख संघाने जिंकली २०२२ सालची ९ वी 'राष्ट्रीय महिला आईस हॉकी चॅम्पियनशिप'
लडाखच्या महिला संघाने नुकतीच हिमाचल प्रदेशमधील ९ वी 'राष्ट्रीय महिला आईस हॉकी चॅम्पियनशिप (National Women Ice Hockey Championship)' जिंकली आहे.
ठळक मुद्दे
Read More...
25, Jan 2022