-
भारत आणि मालदीव यांच्या दरम्यान संयुक्त लष्करी EKUVERIN ची ११ वी आवृत्ती मालदीव येथे आयोजित करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
दिवेही भाषेत एकुवेरिन (EKUVERIN) म्हणजे 'मित्र' होय.
-
दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमधील समन्वय तसेच आंतर-कार्यक्षमता वाढविणे या मुख्य उद्देशासाठी सदर सराव आयोजित करण्यात आला आहे.