-
'रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Ltd)' ही भारतातील सर्वात मोठी कॉर्पोरेट कंपनी २०२१ च्या विझीके (Wizikey) न्यूज स्कोअर क्रमवारीमध्ये भारतातील मिडीयामध्ये सर्वाधिक दृश्यमान कॉर्पोरेट म्हणून अव्वल स्थानी विराजमान झाली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर क्रमवारीत स्टेट बँक ऑफ इंडिया दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाली आहे.
क्रमवारी
-
१. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड
-
२. स्टेट बँक ऑफ इंडिया
-
३. भारती एअरटेल
-
४. इन्फोसिस
-
४. टाटा मोटर्स
-
६. HDFC
-
७. HDFC बँक
-
८. TCS
-
९. मारुती सुझुकी इंडिया
-
१०. व्होडाफोन आयडिया