Ind-Ra मार्फत आर्थिक वर्ष २०२२ मध्ये भारताची GDP वाढ ९.३% राहण्याचा अंदाज व्यक्त
India’s-GDP-growth-forecast-to-9.3-percent-in-FY22-Ind-Ra-lowers.jpg
Ind-Ra मार्फत आर्थिक वर्ष २०२२ मध्ये भारताची GDP वाढ ९.३% राहण्याचा अंदाज व्यक्त (Image Source: Business Today)

  • 'इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च (India Ratings and Research - Ind-Ra)' या रेटिंग एजन्सीमार्फत चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी भारताची GDP वाढ ९.३% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • यापूर्वी सदर अंदाज हा ९.४% इतका होता.

  • ओमिक्रोन (Omicron) चा वेगवान प्रसार हा GDP वाढीचा अंदाज कमी करण्यासाठी मुख्य चालक आहे.


Sponsored Content

Related Current Affairs

पोलारिस डॉन अंतराळवीर मोहिमेचा 31 जुलै रोजी प्रक्षेपण दिवस

31 जुलै रोजी, स्पेस एक्स पोलारिस डॉन मिशन लाँच करण्याची योजना आखत आहे. या मोहिमेत अब्जाधीश जेरेड इसाकमन यांचा भाग असेल आणि हे त्यांचे दुसरे अंतराळ उड्डाण असेल. या मोहिमेदरम्यान Read More...
06, Jul 2024

उत्तर प्रदेशमधील राणीपूर ठरला ५३ वा व्याघ्रप्रकल्प...

उत्तर प्रदेशमधील राणीपूर ठरला ५३ वा व्याघ्रप्रकल्प... जगातील वाघांपैकी ८० टक्के वाघ एकट्या भारतात आढळतात. जगभरातील वाघांची संख्या कमी होत असताना भारतातील व्याघ्र प्रक्ल्पांमुळे Read More...
04, Nov 2022

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां इलाबेन भट कालवश

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां इलाबेन भट कालवश कोण होत्या इलाबेन भट? ज्येष्ठ महिला हक्क कार्यकर्त्यां आणि ‘सेल्फ एम्प्लॉइड वुमेन्स असोसिएशन’च्या (सेवा) संस्थापिका होत्या. त्या Read More...
03, Nov 2022

डीआरडीओ(DRDO) कडून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

डीआरडीओ(DRDO) कडून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काय आहे इंटरसेप्टर क्षेपणास्त्र? हे एक लांब पल्ल्याचे ‘एडी-१’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे जे हल्ला करणाऱ्या क्षेपणास Read More...
03, Nov 2022

स्टील मॅन ऑफ इंडिया जेजे इराणी काळाच्या पडद्याआड

स्टील मॅन ऑफ इंडिया जेजे इराणी काळाच्या पडद्याआड ‘स्टील मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे जमशेद जे इराणी यांचे वयाच्या ८६ वर्षी निधन झाले.   जून २०११ मध्ये टाटा स्टीलच्या सं Read More...
01, Nov 2022