• 'भारतीय ऑलिम्पिक संघटनेमार्फत (Indian Olympic Association of India - IOA)' नुकतीच आईस हॉकी असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस हरजिंदर सिंग यांची आगामी २०२२ बीजिंग हिंवाळी ऑलिम्पिकसाठी देशाच्या तुकडीचे 'शेफ डी मिशन (Chef de Mission)' म्हणून निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सिंग हे २०१८ मधील २३ व्या हिंवाळी ऑलिम्पिक खेळांसाठी भारतीय दलाचे शेफ डी मिशन होते.