• बांगलादेश मधील ढाका येथे झालेल्या 'आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी पुरुष हॉकी स्पर्धेत (Asian Champions Trophy men’s hockey tournament)' भारताने पाकिस्तानचा ४-३ असा पराभव करून कांस्यपदक मिळवले आहे.

ठळक मुद्दे

  • कोरियाने जपानचा ४-२ ने पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले.