-
डॉ. सतीश अडिगा यांची 'भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेमार्फत (Indian Council of Medical Research - ICMR)' नुकतीच 'डॉ. सुभाष मुखर्जी पुरस्कार (Dr. Subhas Mukherjee Award)' या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
डॉ. सतीश अडिगा हे कस्तुरबा मेडिकल कॉलेज येथील क्लिनिकल भ्रूणविज्ञान विभागातील प्राध्यापक आहेत.
-
'इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (In-Vitro Fertilization - IVF)' क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना सदर पुरस्कार जाहीर झाला आहे.