-
भारतीय नौदलामार्फत 'ऑनर फर्स्ट (Honour FIRST)' बँकिंग सोल्यूशन्सचे अनावरण करण्यासाठी 'इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी (Infrastructure Development Finance Company - IDFC) FIRST' बँकेशी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
'ऑनर फर्स्ट' हे भारतीय नौदलातील कर्मचारी तसेच दिग्गजांना सेवा प्रदान करण्यासाठी देण्यात येणारे प्रीमियम बँकिंग सोल्यूशन आहे.
भारतीय नौदलाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
नौदल प्रमुख: अॅडमिरल करंबीर सिंग सध्या नौदल प्रमुख पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १६१२ साली भारतीय नौदलाची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे भारतीय नौदलाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
ब्रीदवाक्य: 'शं नो वरुणः' हे नौदलाचे ब्रीदवाक्य आहे.
-
नौदल दिन: दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करण्यात येतो.