• सुप्रसिद्ध व्यावसायिक गिर्यारोहक मेजर हरी पाल सिंग अहलुवालिया यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.

ठळक मुद्दे

  • त्यांनी १३ हून अधिक पुस्तके लिहीली असून त्यांचे यामध्ये 'हायर दॅन एव्हरेस्ट (Higher Than Everest)' नावाचे आत्मचरित्र देखील आहे.

पुरस्कार प्राप्त

  • अर्जुन पुरस्कार (१९६५)

  • पद्मश्री पुरस्कार (१९६५)

  • पद्मभूषण पुरस्कार (२००२)

  • आजीवन कामगिरीसाठी तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार (२००९)