महाराष्ट्रातील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव
By Mycurrentaffairs.com | Published On: Jan 20, 2021 13:00 PM | Category : महाराष्ट्र राज्य घडामोडी
Gorewada-international-zoo-Maharashtra-renames-after-Balasaheb-Thackeray.jpg
महाराष्ट्रातील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव (Image Source: Maharashtra Today)

  • महाराष्ट्र सरकारमार्फत नागपुरातील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाचे नाव बदलून ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीशास्त्र उद्यान’ असे ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर प्राणी उद्यान जवळपास २ हजार हेक्टर वनजमिनीवर येईल अशी अपेक्षा आहे.

  • राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्राणीसंग्रहालयात भारतीय सफारीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: उद्धव ठाकरे हे सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळत आहेत.

  • राज्यपाल: भगतसिंग कोश्यारी हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.

  • राज्य स्थापना वर्ष: १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानीचे ठिकाण: मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो.


Sponsored Content

Related Current Affairs

उत्तर प्रदेशमधील राणीपूर ठरला ५३ वा व्याघ्रप्रकल्प...

उत्तर प्रदेशमधील राणीपूर ठरला ५३ वा व्याघ्रप्रकल्प... जगातील वाघांपैकी ८० टक्के वाघ एकट्या भारतात आढळतात. जगभरातील वाघांची संख्या कमी होत असताना भारतातील व्याघ्र प्रक्ल्पांमुळे Read More...
04, Nov 2022

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां इलाबेन भट कालवश

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां इलाबेन भट कालवश कोण होत्या इलाबेन भट? ज्येष्ठ महिला हक्क कार्यकर्त्यां आणि ‘सेल्फ एम्प्लॉइड वुमेन्स असोसिएशन’च्या (सेवा) संस्थापिका होत्या. त्या Read More...
03, Nov 2022

डीआरडीओ(DRDO) कडून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

डीआरडीओ(DRDO) कडून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काय आहे इंटरसेप्टर क्षेपणास्त्र? हे एक लांब पल्ल्याचे ‘एडी-१’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे जे हल्ला करणाऱ्या क्षेपणास Read More...
03, Nov 2022

स्टील मॅन ऑफ इंडिया जेजे इराणी काळाच्या पडद्याआड

स्टील मॅन ऑफ इंडिया जेजे इराणी काळाच्या पडद्याआड ‘स्टील मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे जमशेद जे इराणी यांचे वयाच्या ८६ वर्षी निधन झाले.   जून २०११ मध्ये टाटा स्टीलच्या सं Read More...
01, Nov 2022

लडाख संघाने जिंकली २०२२ सालची ९ वी 'राष्ट्रीय महिला आईस हॉकी चॅम्पियनशिप'

लडाखच्या महिला संघाने नुकतीच हिमाचल प्रदेशमधील ९ वी 'राष्ट्रीय महिला आईस हॉकी चॅम्पियनशिप (National Women Ice Hockey Championship)' जिंकली आहे. ठळक मुद्दे Read More...
25, Jan 2022